शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

उमरखेडमधील रोडरोमिओंना आवरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 10:28 PM

शहरातील शाळा महाविद्यालय आणि शिकवणी परिसरात मुलींची छेड काढण्याच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. यामुळे महिलांसह मुलीही त्रस्त झाल्या आहे. या रोडरोमियोंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपा महिला आघाडीने .....

ठळक मुद्देभाजपा महिला आघाडी : एसडीपीओ संजय पुज्जलवार यांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : शहरातील शाळा महाविद्यालय आणि शिकवणी परिसरात मुलींची छेड काढण्याच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. यामुळे महिलांसह मुलीही त्रस्त झाल्या आहे. या रोडरोमियोंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपा महिला आघाडीने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.उमरखेड शहर संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. येथे छोटी घटनाही उग्ररूप धारण करू शकते. अशातच अलिकडे शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलींना त्रास देण्याचा प्रकार वाढला आहे. शाळा महाविद्यालय आणि शिकवणी वर्ग, गर्दीच्या ठिकाणी छेड काढली जाते. या प्रकारामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.या रोडरोमियोंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपा महिला आघाडी प्रमुख मनीषा काळेश्वरकर, योगिनी पांडे, अलका मुडे यांच्यासह अनेक महिलांनी दिला आहे. सदर निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांना दिले.