शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

मुळावात लोकसहभागातून बंधारा

By admin | Published: April 13, 2017 1:17 AM

दरवर्षी मुळावा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण होते. यावर मात करण्यासाठी लोकसहभागातून

वॉटर कप स्पर्धा : पाणी फाऊंडेशन राबविणार विविध उपक्रम मुळावा : दरवर्षी मुळावा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण होते. यावर मात करण्यासाठी लोकसहभागातून पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीजवळ बंधारा बांधण्यात येणार आहे. सलग ४५ दिवस हा उपक्रम चालणार असून पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कपमध्ये या माध्यमातून गावकऱ्यांनी प्रवेश केला आहे. मुळावा या गावात कायम पाणीटंचाई असते. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यावर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेत शोषखड्डे, बंधारे, फार्म बंडींग, कंटूर बंडींग, छोटे मातीचे बांध, नाला खोलीकरण आदी कामे करण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती फाऊंडेशनचे आदिनाथ बडे, उदय खेडकर यांनी दिली. सभेला जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, सरपंच प्रवीण खडसे, पंचायत समिती सदस्य प्रज्ञानंद खडसे, उपसरपंच रावते, पंचायत समितीचे माजी सदस्य रामराव जामकर, दुर्गा श्यामसुंदर, सुनील बरडे, राजेंद्र खडसे, विजयश्री बरडे, ग्रामविकास अधिकारी सी.टी. पंडितकर, जावेद मुल्ला, बाबा कान्हेड, शारदा जाधव अ. गफ्फार उपस्थित होते. (वार्ताहर)