शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

आरटीओत एकाच दिवशी १३०० वाहने

By admin | Published: April 01, 2017 12:14 AM

न्यायालयाने बीएस-३ इंजीन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातली. ही बंदी १ एप्रिलपासून लागू होत असल्याने

पासिंगसाठी रांगा : उशिरापर्यंत नोंदणी सुरूच यवतमाळ : न्यायालयाने बीएस-३ इंजीन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातली. ही बंदी १ एप्रिलपासून लागू होत असल्याने शेवटच्या दिवशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अशा जवळपास १३०० वाहनांची पासिंगसाठी गर्दी झाली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर गुरूवारी रात्रीच अनेकांनी शोरूमकडे धाव घेतली. रात्री दीड वाजतापर्यंत वाहनांचे शोरूम सुरू होते. गुरूवारी ४१५ वाहनांची आरटीओत नोंदणी झाली. यात बहुतांश बीएस-३ वाहनांचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी वाहन खरेदीसाठी नागरिकांनी पुन्हा शोरूमकडे धाव घेतली. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा या मुर्हूतावर नसेल इतकी गर्दी सवलतीच्या दारातील वाहन खरेदीसाठी दिसून आली. हेच वाहन घेऊन नोंदणीसाठी आरटीओ कार्यालय गाठण्यात आले. त्याकरिता सर्वच डिलरकडून आरटीओच्या कॅश काऊन्टरवर वाहनांची यादी व नोंदणी शुल्क जमा करण्यात आले. दुपारी २ वाजता बंद होणारे आरटीओचे कॅश काऊन्टर शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत सुरूच होते. हिरोच्या ८००, होंडाच्या ३०० दुचाकी, टीव्हीएसच्या ६५, तर इतर कंपन्याची १०० दुचाकी वाहने नोंदणीसाठी आली होती. (कार्यालय प्रतिनिधी)