शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

मोबदल्यासाठी एसडीओंची खुर्ची जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:12 PM

येथील एमआयडीसीकरिता पांगरी शिवारातील शेतजमिनीचे भूसंपादन करण्यात आले. मात्र १९९५ पासून मोबदल्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांची परवड सुरू आहे. यवतमाळ दिवाणी न्यायालयाच्या आदेशावरून दोन शेतकºयांनी यवतमाळ उपविभागीय कार्यालयात सोमवारी दुपारी जप्तीची कारवाई केली.

ठळक मुद्देदीड कोटीची थकबाकी : ‘एमआयडीसी’साठी २३ वर्षांपूर्वी शेतजमिनीचे संपादन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील एमआयडीसीकरिता पांगरी शिवारातील शेतजमिनीचे भूसंपादन करण्यात आले. मात्र १९९५ पासून मोबदल्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांची परवड सुरू आहे. यवतमाळ दिवाणी न्यायालयाच्या आदेशावरून दोन शेतकºयांनी यवतमाळ उपविभागीय कार्यालयात सोमवारी दुपारी जप्तीची कारवाई केली. यावेळी एसडीओंची खुर्ची व इतर साहित्य जप्त करण्यात आले.श्रीराम शिरभाते यांची दोन हेक्टर ४२ आर जमीन संपादित केली. त्याचे ५३ लाख २३ हजार रुपये शासनाने दिले नाही. तर अरूण शिरभाते यांच्या ६ हेक्टर ७७ आर जमिनीचा एक कोटी २९ लाख रुपये मोबदला थकविला आहे.न्यायालयाच्या आदेशानंतर एसडीओ व एमआयाडीसीने सलग दोन वेळा मुदतवाढ मागितली. २०१५ पासून सारखी टोलवाटोलवी सुरू आहे. आताही वेळेत निर्णय न घेतल्यास जिल्हाधिकारी व एमआयडीसी कार्यालयावरही न्यायालयाच्या परवानगीने कारवाई करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.प्रातिनिधिक स्वरूपात खुर्ची जप्त करून लवकरात लकवर मोबदल्याची मागणी शेतकºयांनी केली. यावेळी बेलीफ अनिल निकम उपस्थितहोते.