शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शरद पवार आज यवतमाळात

By admin | Published: September 22, 2015 3:36 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री यवतमाळात दाखल होत आहेत.

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री यवतमाळात दाखल होत आहेत. बुधवारी ते जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या घरी भेटी देऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत. मंगळवारी रात्री ९ वाजता शरद पवार यांचे यवतमाळात नागपूरवरुन आगमन होणार आहे. शासकीय विश्राम भवनात त्यांचा मुक्काम राहील. बुधवार २३ सप्टेंबरला सकाळी ९.४५ वाजता ते यवतमाळ तालुक्यातील पिंपरी बुटी या गावाला भेट देतील. याच गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुक्काम केला होता, हे विशेष. पिंपरीमध्ये शरद पवार हे शांताबाई प्रल्हाद ताजने या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करतील. ११.१५ वाजता ते भांबराजा येथे युवराज बनकर, १२.१५ वाजता बोथबोडन येथे आनंद राठोड या शेतकरी कुटुंबांची भेट घेणार आहे. दुपारी २.३० वाजता यवतमाळात त्यांची पत्रपरिषद होईल. त्यानंतर ३.१५ वाजता ते नागपूरला रवाना होतील. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या भेटीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काय दिलासा मिळतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.