शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

इसापूरचा श्याम आता चढून बसला झाडावर

By admin | Published: January 09, 2016 2:55 AM

तालुक्यातील इसापूर ग्रामपंचायती अंतर्गत ई-क्लास जमिनीच्या प्रकरणात पोलिसांनी तक्रार घेतली नाही म्हणून श्याम गायकवाड हा तरुण आता पंचायत समितीच्या उंच झाडावर चढून बसला.

दिग्रस : तालुक्यातील इसापूर ग्रामपंचायती अंतर्गत ई-क्लास जमिनीच्या प्रकरणात पोलिसांनी तक्रार घेतली नाही म्हणून श्याम गायकवाड हा तरुण आता पंचायत समितीच्या उंच झाडावर चढून बसला. यापूर्वी त्याने पोलीस ठाण्याच्या टॉवरवर चढून वीरूगिरी तर तहसीलदारांच्या कक्षात कोंडून घेतले होते. इसापूर येथे ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मागणी घेऊन श्याम गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करीत आहे. दरम्यान गुरुवारी येथील जागा मोजण्यासाठी तहसील प्रशासनाचे अधिकारी गेले. परंतु त्याठिकाणी वाद झाला. या वादानंतर श्याम दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला. परंतु त्याची तक्रार घेतली नाही. त्यामुळे शुक्रवारी श्याम मारोती गायकवाड पंचायत समितीच्या परिसरात दुपारी ३ वाजताच्या सुमारास आला. या परिसरात असलेल्या गुलमोहराच्या मोठ्या झाडावर चढून बसला. त्याच्यासोबत महापुरुषांच्या प्रतिमा, ध्वनीक्षेपक आणि पिण्याचे पाणी आहे. तो ध्वनीक्षेपकावरून आपल्या मागण्या सांगत होता. वृत्त लिहेस्तोवर श्याम झाडावरच चढून बसलेला होता. या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी होती. (प्रतिनिधी)