शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

अन् वाघ आडवा येताच, दुचाकी टाकून युवक चढले झाडावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 8:19 PM

Yavatmal News : घरगुती सामान घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वारांना दोन वाघ रस्त्यावर आडवे झाल्याने दुचाकी बाजूला टाकून झाडावर चढले. त्यामुळे या दोघांची चांगलीच घाबरगुंडी उडाली.

यवतमाळ - सायंकाळी घरगुती सामान घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वारांना दोन वाघ रस्त्यावर आडवे झाल्याने दुचाकी बाजूला टाकून झाडावर चढले. त्यामुळे या दोघांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. गुरुवारी पाटणबोरी येथून सायंकाळी ५ वाजता महेश संजय मोहुर्ले व नीतेश दादाराव शेंडे हे दोघे घरगुती सामान घेऊन पारंबा कारेगाव या आपल्या गावी जात होते. दरम्यान, बेलमपेल्ली या गावासमोर जंगलाच्या भागात रस्त्यावर दोन वाघ अचानक आडवे झाले. समोरासमोर दोन वाघ दिसताच, या दोघांचीही घाबरगुंडी उडाली. त्यांना काय करावे व काय नाही, काहीच सुचले नाही. दोन्हीही वाघ त्यांच्याच दिशेने येत असल्याने दोघांनी दुचाकी बाजूला टाकली आणि शेजारील झाडावर ते चढले. झाडावर चढल्यानंतर दोन्ही वाघ झाडाखाली आले व डरकाळी फोडली. दोघांनी मोबाईलवरून गावकऱ्यांना माहिती दिली. काही काळ थांबल्यानंतर दोनपैकी एक वाघ निघून गेला. मात्र एक वाघ झाडाखालीच बसून राहिला. काही वेळाने गावकरी हातात काठ्या घेऊन घटनास्थळी पोहोचले व त्यांनी वाघाला हाकलून लावले.   त्यनंतर दोघांनाही झाडावरून खाली उतरविण्यात आले.

टॅग्स :YavatmalयवतमाळTigerवाघ