शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

एसटी महामंडळ तपासणार वाहकांचे खिसे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 7:47 AM

राज्यात तीन दिवस राबविणार मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा आर्थिक डोलारा कोसळण्यास तिकीट चोरी हेही एक प्रमुख कारण सांगितले जाते. अनेकांवर कारवाई होऊनही तिकीट चोरी नियंत्रणात आलेली नाही. एवढेच नव्हे, तर काही वाहकांकडून नवनवीन क्लुप्त्या शोधत अपहार केला जात आहे. असाच एक गंभीर प्रकार आढळल्याने महामंडळ सतर्क झाले आहे. वाहकांची तीन दिवस तपासणी केली जाणार आहे. याअंतर्गत त्यांचे मॅन्युअल ट्रे, तिकीट पेटी, बॅग आणि खिसेही तपासले जाणार आहेत.

सुरक्षा विभाग कशासाठी?  nतांत्रिक बाबींची तपासणी वेळोवेळी करण्याची जबाबदारी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागावर आहे.nनवनवीन प्रयोग करून वाहकांकडून अपहार होत असताना हा विभाग नेमका कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइलमधील ॲप तपासणारतीन दिवस राबविल्या जाणाऱ्या मोहिमेत वाहकांचे मोबाइलही तपासले जाणार आहेत. त्यामध्ये कोणते ॲप आहे, याची पाहणी केली जाणार आहे.प्रवाशाला दिलेले तिकीट योग्य दराचे, योग्य सवलतीचे आहे की नाही, याची खात्री करून घेतली जाणार आहे. ईटीआय मशीन व्यतिरिक्त इतर कोणतीही संशयास्पद इलेक्ट्रॉनिक वस्तू आढळल्यास त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे.

३५ हजारांवर वाहकांची होणार तपासणीnमहामंडळाच्या सांगली विभागात येणाऱ्या इस्लामपूर आगारातील एका वाहकाने अपहारासाठी नवीन फंडा वापरला. मोबाइल प्रिंटर व त्यात एसटीचा तिकीट रोल टाकून प्रवाशाला बनावट तिकीट दिले. तिकिटाची संपूर्ण रक्कम या वाहकाने हडप केली.nमहामंडळाच्या ३५ हजारांवर वाहकांची ८ ते १० फेब्रुवारी या कालावधीत तपासणी केली जाणार आहे.

टॅग्स :Bus DriverबसचालकYavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र