शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
4
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
5
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
6
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
7
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
8
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
9
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
10
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
11
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
12
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
13
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
14
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
15
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
16
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
17
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
18
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
19
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
20
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट

आक्षेपार्ह मजकुरावरून यवतमाळात तणाव

By admin | Published: November 16, 2015 2:14 AM

फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुराने धार्मिक भावना दुखावल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी येथील शारदा चौकात रास्ता रोको करून निषेध केला.

टायर पेटविले : शारदा चौकात रास्ता रोकोयवतमाळ : फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुराने धार्मिक भावना दुखावल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी येथील शारदा चौकात रास्ता रोको करून निषेध केला. या वेळी रस्त्यावर टायर पेटविण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. धार्मिक भावना दुखावल्याने संतप्त झालेले शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. रस्त्यावर टायर पेटवून वाहतूक रोखून धरली. यामुळे नागपूर व पांढरकवडा मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर नागरिकांनी आपला मोर्चा शहर पोलीस ठाण्याकडे वळविला. येथे शहेबाज खान शफी उल्ला खान यांनी तक्रार दिली. या तक्रारीनुसार पीयूष बाथम, भैय्यासाब हिमांशू सिंग आणि मनीष दत्ता या तिघांनी फेसबुकवर मजकूर पोस्ट केला. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोस्ट करणारे हे तिघे आरोपी नेमके कुठले आहे याचा शोध पोलीस घेत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून वाहतूक सुरळीत झाली आहे.