शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरल्लाहच्या मृत्यूचे पडसाद भारतात उमटले; लखनौला शेकडो लोक रस्त्यावर उतरले
2
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
3
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
4
अखेर Ashneer Grover यांनी BharatPe सोबतचा वाद सोडवला, काय झाली दोघांमध्ये डील?
5
Mominul Haque चं शतक; कमी वेळात सामना जिंकून दाखवणं टीम इंडियाला जमेल?
6
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
7
जीवघेणा प्रवास! डोक्यावर उत्तरपत्रिका, हातात चप्पल अन्...; शाळेत जाण्यासाठी शिक्षकाची धडपड
8
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
9
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
10
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
11
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
12
Bajaj Steel Industries Share Price : पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
13
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
14
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
15
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
16
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
17
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
18
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
19
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
20
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!

पालिका उपाध्यक्षपदी सुभाष राय अविरोध

By admin | Published: January 03, 2017 2:09 AM

येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष सुभाष राय यांची सोमवारी अविरोध निवड

समर्थकांचा जल्लोष : स्वीकृत सदस्यांची घोषणा यवतमाळ : येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष सुभाष राय यांची सोमवारी अविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी उपाध्यक्षासह पाच स्वीकृत सदस्यांच्या नावांचीही घोषणा केली. यवतमाळ नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष निवडीसाठी सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नामांकन भरण्याची प्रक्रिया घेण्यात आली. यात भाजपाचे सुभाष राय यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे ३ वाजता झालेल्या सभेत नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी राय यांची अविरोध निवड झाल्याची घोषणा केली. स्वीकृत सदस्यत्वासाठी आलेल्या अर्जांची छाननी करून ते अर्ज पीठासीन अधिकाऱ्यांकडे पाठविले. पाच जागांसाठी १२ नामांकन शिल्लक होते. त्यापैकी भाजपाचे गटनेते विजय खडसे यांनी संदीप तातेड, रेखा कोठेकर, अजय राऊत यांचे नाव सूचविले. काँग्रेस गटनेत्याने दिनेश गोगरकर यांचे तर शिवसेना गटनेते गजानन इंगोले यांनी राजेंद्र गायकवाड यांचे नाव सूचविले. त्यानंतर पाचही जणांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाल्याचे जाहीर केले. प्रास्ताविक मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी केले. पाच नगरसेवकांचा प्रभाग ४शहराच्या मध्यभागी असलेल्या प्रभाग १७ मध्ये सर्वाधिक नगरसेवक झाले आहेत. यात तीन स्वीकृत नगरसेवकांची भर पडली आहे. काँग्रेस व भाजपाचा प्रत्येकी एक सदस्य निवडून आला. आता स्वीकृत म्हणून भाजपाने दोन सदस्य तर शिवसेनेकडून एक सदस्य याच प्रभागातून दिले आहे.