शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

स्विफ्ट कारला ट्रॅव्हल्सची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 1:03 AM

भरधाव ट्रॅव्हल्सने समोरुन येणाºया स्विफ्ट कारला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रॅव्हल्सची तोडफोड केली.

ठळक मुद्देकळंबची घटना : दोन गंभीर, जमावाकडून ट्रॅव्हल्सची तोडफोड

कळंब : भरधाव ट्रॅव्हल्सने समोरुन येणाºया स्विफ्ट कारला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रॅव्हल्सची तोडफोड केली. हा प्रकार रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास येथील तहसील चौफुलीजवळ घडला.यवतमाळवरून ट्रॅव्हल्स (क्र.एम.एच.४०-वाय-९१६१) नागपूरकडे जात होती. दरम्यान कळंब येथील तहसील चौफुलीजवळ समोरुन येणाºया स्विफ्ट कारला (क्र.एम.एच.१४-ईवाय-२०३६) जबर धडक दिली. यात कार चालक तनवीर अहेमद कादीर अहेमद (३०) व शेख कदीर शेख उमर (५५) रा. कळंंब गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती होताच या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली. दरम्यान संतप्त जमावाने ट्रॅव्हल्सवर दगडफेक करून काचा फोडल्या. तत्काळ पोलीस घटनास्थळी आल्याने मोठा अनर्थ टळला. दोन्ही जखमींना नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक तपास पीएसआय चंद्रशेखर ठाकरे करीत आहे.