शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
5
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

‘जेडीआयईटी’मध्ये शिक्षकांचा गौरव

By admin | Published: September 24, 2015 3:01 AM

स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन आणि अभियंता दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन आणि अभियंता दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात शिक्षकांना गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव किशोर दर्डा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता राजेश काटपेल्लीवार, प्राचार्य डॉ.अविनाश कोल्हटकर, रोटरी क्बलचे अध्यक्ष नारायण मेहरे, सचिव डॉ.संजय गुल्हाने, अ‍ॅड.किशोर देवाणी आदी मंचावर उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शिक्षण, राष्ट्रीय सेवा योजना आदी बाबींवर विचार मांडले. प्रसंगी विवेक कवठेकर, मारुती इडपाते, देवराव डेबरे, नम्रता खडसे, प्रा.प्रगती पवार यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रा.सचिन आस्वार यांचा रासेयो क्षेत्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन अशोक कोठारी यांनी केले. यावेळी सतीश फाटक, विनायक कशाळकर, विजय घाडगे, अभय देशपांडे, देवीदास गोपलानी, प्रा.गणेश काकड, डॉ.मेहरे, रत्ना बांगर, राम तत्त्ववादी, राजेश गडीकर, अभिजित दाभाडकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रगती पवार, सहकार्यक्रम अधिकारी प्रा.पद्मिनी कौशिक, प्रा.आशिष माहुरे, प्रा.सुजीत गुल्हाने, प्रा.पायल पावडे, प्रा.नितीन चव्हाण, प्रा.रणजित शेंडे, प्रा.जिरापुरे, प्रा.विद्याशेखर, प्रा.केतन हांडे, रासेयो विद्यार्थी हिमांशू बोपचे, तेजस कापसे, शुभम ढोरे आदींनी पुढाकार घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ.अविनाश कोल्हटकर यांनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)