शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
6
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
7
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
8
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
9
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
10
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
11
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
12
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
13
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
14
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
15
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
16
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
17
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
18
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
19
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
20
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

टेक्निकल टेक्सटाईल अँड नॉनओव्हन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 10:41 PM

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे ‘टेक्निकल टेक्सटाईल अँड नॉनओव्हन’ कार्यशाळा घेण्यात आली.

ठळक मुद्दे‘जेडीआयईटी’चे आयोजन : सेंटर आॅफ एक्सलन्स महत्त्वाकांक्षी प्रकल्प, तज्ज्ञांनी दिली विविध विषयांवर माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे ‘टेक्निकल टेक्सटाईल अँड नॉनओव्हन’ कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेंटर आॅफ एक्सलन्स इन नॉनओव्हन डिकेटीई इचलकरंजीचे असिस्टंट डायरेक्टर अनिकेत भुते होते. ‘जेडीआयईटी’च्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. गणेश काकड, प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, कार्यशाळा समन्वयक प्रा. राम सावंत आदी मंचावर उपस्थित होते.सेंटर आॅफ एक्सलन्स हा केंद्राने चालू केलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील एक आहे. देशभरात आठ आणि त्यातील चार प्रकल्प महाराष्ट्राला मिळाले आहे. टेक्सटाईल क्षेत्रात नवीन क्रांती आणण्यासाठीचे हे पहिले पाऊला मानले जाते. नॉनओव्हनमध्ये फक्त तंतूपासून कापडाची निर्मिती करता येते. दैनंदिन जीवनातील पाणी शुद्ध करावयाचे फिल्टर, पेट्रोल शुद्ध करावयाचे फिल्टर, गाड्यांमधील रूफिंग, डॅशबोर्ड आदी कामांसाठी या कापडाचा उपयोग केला जातो. नवीन रक्तनलिका, कृत्रिम हृदय यासारख्या शस्त्रक्रियेदरम्यानही त्याचा वापर होतो. यासारखे नवनवीन तंत्रज्ञान शोधायचे आणि विकसित करून ते समाजातील शेवटच्यास्तरावर पोहोचविण्याचे कार्य सेंटर आॅफ एक्सलन्स करते. तसेच या क्षेत्राशी निगडीत शासनाचे नवीन धोरण, प्रकल्प व नवीन योजनांचीही माहिती दिली जाते. याच सेंटरचे अनिकेत भुते यांनी या कार्यशाळेला संबोधित केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा ‘जेडीआयईटी’तील टेक्सटाईल विभागाच्या शंभरहून अधिक विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी लाभ घेतला.कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी नॉनओव्हन मॅन्यूफॅक्चरिंंग टेक्नॉलॉजी या विषयातील उपयुक्तता त्याचे फायदे आणि दैनंदिन जीवनातील वापर, तर दुसºया दिवशी टेक्निकल टेक्सटाईल अँड नॉनओव्हन या क्षेत्रातील रोजगार उपलब्धता व व्यवसायिकरण याविषयी माहिती दिली.कार्यशाळेचे संचालन स्वप्नजा राऊत यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा. सुरज पाटील, प्रा. मोनाली इंगोले, अनंत इंगळेकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, विनय चौरे, विद्यार्थी प्रतिनिधी हर्षल सम्रीत, चेतन वारंबे, वैभव पद्मशाली, प्रणौती म्हेस्कर, अभिलाष लांजेवार, अक्षय भोयरकर, भूमिका भलमे, विशाल सावंकर, अश्विनी आवारे आदींनी परिश्रम घेतले.