शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

दहा अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 8:29 PM

शासनाने बुधवारी राज्यातील दहा अपर पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

यवतमाळ : शासनाने बुधवारी राज्यातील दहा अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. नागपूर सीआयडीचे संदीप भाजीभाकरे यांची मुंबईत उपायुक्त पदावर, नाशिक ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांची रत्नागिरीला समकक्ष पदावर बदली करण्यात आली.याशिवाय आठ अप्पर अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यांच्या बदलीचे स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार आहे. त्यामध्ये अहमदनगरचे जयंत मीना, सोलापूरच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले, धुळ्याचे विवेक पानसरे, साताऱ्याचे विजय पवार, अकोल्याचे प्रशांत वाघुंडे, रत्नागिरीचे नितेश घट्टे आणि मंत्रालयातील सुरक्षा उपायुक्त प्रशांत खैरे यांचा त्यात समावेश आहे. यातील जयंत मीना हे भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी आहेत.

टॅग्स :Policeपोलिस