शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

येऊन बसले अन् खदाखदा हसले

By admin | Published: May 24, 2017 12:36 AM

ज्येष्ठ नागरिक भवनात उपस्थित सारेच खदाखदा हसत होते. कुणाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धाराही वाहात होत्या.

हास्य विनोदी कार्यक्रम : अंकुर साहित्य संघाचे आयोजन, मान्यवरांचा संघातर्फे सत्कार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : ज्येष्ठ नागरिक भवनात उपस्थित सारेच खदाखदा हसत होते. कुणाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धाराही वाहात होत्या. हास्याची उडणारी कारंजी प्रत्येकाला एका वेगळ्या विश्वात नेऊन ठेवत होती. निमित्त होते अंकुर साहित्य संघ शाखा यवतमाळतर्फे हास्याच्या बहारदार कार्यक्रमाचे. दूरचित्रवाहिनीवरील एका कार्यक्रमातून सदा हसविणारे अरविंद भोंडे व इतरांनी सादर केलेल्या कार्यक्रमाने रसिकांना एका वेगळ्या कार्यक्रमाची मेजवाणी मिळाली. बुलडाणा अर्बन बँकेचे सरव्यवस्थापक भगवान बरडे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष कांचन चौधरी, डॉ. अशोक नारखेडे, अजाबराव वातीले, डॉ. मनिष सदावर्ते, सुरेश गांजरे, अंकुर शाखेच्या अध्यक्ष विद्या खडसे आदी उपस्थित होते. राहुल सातव यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल अशोक नारखेडे, डॉ. सिद्धार्थ भगत, डॉ. अविनाश शिर्के यांचा सपत्नीक, तर कविता संग्रह प्रकाशित केल्याबद्दल पुष्पाताई नागपुरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अरविंद भोंडे यांच्यासह तुळशीराम बोबडे, शिवलिग काटेकर, वैभव शिवरकर यांनी उपस्थितांना खदाखदा हसविले. या हास्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालक हिम्मत ढाले होते. यावेळी डॉ. रमाकांत कोलते, प्रा. काशीनाथ लाहोरे, प्रा. न.मा. जोशी, प्रा. रवींद्र ढगे, प्रा. दिनुभाऊ वानखेडे, प्रा. अनंत अट्रावलकर, डॉ. मेनकुदळे, वैशाली सवई, जयंत चावरे, अ‍ॅड. राजेश साबळे, दत्ता चांदोरे, डॉ. साहेबराव साखरे, डॉ. जयकुमार गोल्हर, प्रकाश पाम्पट्टीवार, चंद्रकांत कारिया, लिलाधर वाघमारे, मनोहर शहारे, बाळासाहेब पिसाळकर, अशोक आष्टीकर, राजन टोंगो, पुष्कर सराड, घनश्याम दरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रकल्प अधिकारी कृष्णराव वातीले, परमेश्वर म्हात्रे, विभा दरबेशवार हे होते. संचालन प्रमोद देशपांडे, तोष्णा मोकडे यांनी, तर आभार सीमा गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुनील खडसे, महेश अलगुडवार, व्यंगचित्रकार सुरेश राऊत, ताराचंद कंठाळे, महेश माकडे, प्रमिला उमरेडकर, स्मिता भोईटे, तात्या राखुंडे आदींनी परिश्रम घेतले.