शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
3
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
5
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
6
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
7
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
8
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
9
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
10
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
11
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
12
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
14
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
15
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
16
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
17
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
19
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

जिल्हा कचेरीवर धडकला भूमिपुत्रांचा ट्रॅक्टर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:39 AM

शेतकºयांच्या विविध मागण्यासाठी येथील जिल्हा कचेरीवर गुरूवारी ट्रॅक्टर मुकमोर्चा धडकला. येळाबारा येथील शंकर देवस्थानपासून काढलेल्या मोर्चात जिल्ह्यातील शेकडो ट्रॅक्टर घेऊन शेतकरी सहभागी झाले होते.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर गुरूवारी ट्रॅक्टर मुकमोर्चा धडकला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकºयांच्या विविध मागण्यासाठी येथील जिल्हा कचेरीवर गुरूवारी ट्रॅक्टर मुकमोर्चा धडकला. येळाबारा येथील शंकर देवस्थानपासून काढलेल्या मोर्चात जिल्ह्यातील शेकडो ट्रॅक्टर घेऊन शेतकरी सहभागी झाले होते.आक्रोश भुमिपूत्रांचा या समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, सरसकट कर्जमाफी द्यावी, कापसाला सात हजार भाव देण्यात यावा, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, यासह विविध मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. यवतमाळ शहरात पहिल्यादांच ट्रॅक्टरचा मोर्चा काढण्यात आला. एका पाठोपाठ एक असलेल्या ट्रॅक्टर मोर्चाने शहर वासियांचे लक्ष वेधले. आपल्या मागण्याचे निवदेन जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले.