शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

यवतमाळच्या कळंब बायपासवर ट्रकने चिरडल्याने ट्रॅफिक पोलीस जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 12:16 PM

भरधाव ट्रकने चिरडल्याने ट्रॅफिक पोलीस जागीच ठार झाल्याची घटना यवतमाळच्या कळंब बायपासवर सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. दुचाकीने ट्रकचा पाठलाग करताना अपघात झाल्याचे सांगण्यात येते.

ठळक मुद्देदुचाकीने ट्रकचा पाठलाग करताना झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भरधाव ट्रकने चिरडल्याने ट्रॅफिक पोलीस जागीच ठार झाल्याची घटना यवतमाळच्या कळंब बायपासवर मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. दुचाकीने ट्रकचा पाठलाग करताना अपघात झाल्याचे सांगण्यात येते.सय्यद करीमोद्दीन (५०) असे ट्रॅफिक पोलिसाचे नाव आहे. तो यवतमाळच्या जिल्हा वाहतूक शाखेत कार्यरत होता. सोमवारी सकाळी कळंब बायपासवर कर्तव्य बजावत होता. त्यावेळी एक ट्रक हात दाखवूनही तपासणीसाठी थांबला नाही. त्यामुळे सय्यद करीमोद्दीनने आपल्या दुचाकीने त्याचा पाठलाग केला. दुचाकी ट्रकच्या पुढे काढण्याच्या प्रयत्नात ते ट्रकच्या चाकाखाली आले. डोक्यावरूनच ट्रकचे चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

टॅग्स :Accidentअपघात