शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
4
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
5
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
6
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
7
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
8
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
9
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
10
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
11
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
12
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
13
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
14
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
15
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
16
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
17
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
18
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
19
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर

ट्रॅव्हल्स उलटून पाच प्रवासी गंभीर

By admin | Published: September 22, 2015 3:41 AM

समोरुन येणाऱ्या ट्रकने कट मारल्याने भरधाव ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला जाऊन उलटल्याने झालेल्या अपघातात पाच

आर्णी : समोरुन येणाऱ्या ट्रकने कट मारल्याने भरधाव ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला जाऊन उलटल्याने झालेल्या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात तालुक्यातील लोणबेहळ जवळ सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडला. उमरखेडवरुन ट्रॅव्हल्स (एम.एच-१४-सी.डब्ल्यू-५८५९) ही यवतमाळकडे प्रवासी घेऊन येत होती. लोणबेहळ जवळ समोरुन येणाऱ्या ट्रक क्र.एम.एच.२९-एम-८२० च्या चालकाने ट्रॅव्हल्सला कट मारला. त्यामुळे ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण गेले आणि ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात संकेत चंद्रकांत कानगुले (१५) रा. साकूर, श्रीकांत साहेबराव बेलखेडे (२६) रा. हिवरा, अलीम शेख अलीम (४३) रा. यवतमाळ, हरिदास विश्वनाथ हिमुलकर (३९) रा. मुळावा, आकाश विलास जगताप (१९) रा. भोसा यांचा समावेश आहे. अपघात झाल्यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी लोणबेहळ येथील नीलेश आचमवार, राजू जयस्वाल, नितीन भारती, रामकृष्ण लांडे यांनी मदत केली. लोणबेहळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमींना नेले असता तेथे दोन पैकी एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)