तूर आली हाताशी : यंदा जिल्ह्यात तूर लागवडक्षेत्र वाढले होते. हंगाम संपताच सध्या तूर कापणी आणि सोंगणीचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतशिवारात तुरीच्या पेंढ्यांचे ढीग पाहायला मिळत आहेत. या पेंढ्या वाळविण्यासाठी फणांवर ठेवण्यात आल्या आहेत. वावरातले खळे आता दिसत नसले तरी तूर ठोकून घेणे आणि थ्रेशरमध्ये मळणी करणे ही कामे मात्र करावीच लागणार आहे.
तूर आली हाताशी :
By admin | Published: January 22, 2017 12:03 AM