शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
4
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
5
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
6
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
7
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
8
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
9
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
10
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
11
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
12
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
13
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
14
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
15
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
16
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
17
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
18
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
19
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
20
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम

यवतमाळ जिल्ह्यात दोन दुचाकीची धडक, दोघांचा मृत्यू, एक जखमी

By विलास गावंडे | Published: December 29, 2023 8:41 PM

दुसऱ्या दुचाकीवरील देवानंद जगदेवराव राऊत यांचा उपचाराकरिता रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

घारफळ (यवतमाळ) : दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, ही घटना शुक्रवारी दुपारी ५ वाजेच्या सुमारास सरुळ ते परसोडी (ता.बाभूळगाव) मार्गावर घडली. कुणाल ज्ञानेश्वर गांजरे (२३) रा. वाटखेड (बु.) व देवानंद जगदेवराव राऊत (५०) रा.शेंदुरजना खुर्द (ता.धामणगाव रेल्वे, जि.अमरावती) अशी मृतांची नावे आहेत.

बाभूळगाव तालुक्यातील सरुळ येथील यात्रेसाठी वाटखेड (बु.) येथील कुणाल ज्ञानेश्वर गांजरे व नीलेश रुपराव गांजरे (२९) हे दोघे एमएच २९ - एई ४६५७ या क्रमांकाच्या दुचाकीने आले होते. यात्रा करून गावी परत जात होते. त्याचवेळी एमएच २७ - सीई ७८२१ या क्रमांकाची दुचाकी परसोडीकडून सरुळ येथे येत होती. या दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली.  या अपघातात कुणाल ज्ञानेश्वर गांजरे हा जागीच ठार झाला, तर त्याच्या दुचाकीवरील नीलेश रूपराव गांजरे हा जखमी झाला आहे. त्याला बाभूळगाव येथे हलविण्यात आले. दुसऱ्या दुचाकीवरील देवानंद जगदेवराव राऊत यांचा उपचाराकरिता रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

टॅग्स :AccidentअपघातYavatmalयवतमाळ