शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार भावंडांचा मृत्यू

By विलास गावंडे | Published: March 12, 2024 9:21 PM

यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील घटना

बाभूळगाव (यवतमाळ) : चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दोन भावंडांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास धामणगाव मार्गावरील नांदुरा पुलाजवळ घडली. गौरव सुरेश राड्री (वय २०) व पुरुषोत्तम श्रीधर राड्री (२६) रा. उसळगव्हाण (ता. देवगाव, जि.अमरावती) अशी मृतांची नावे आहे.

देवगावकडून यवतमाळकडे जाणाऱ्या क्रेटा चारचाकी वाहनाची विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी वाहनाला धडक बसली. पुरुषोत्तम श्रीधर राड्री व त्याचा चुलतभाऊ गौरव सुरेश राड्री हे दुचाकीने गावाकडे परत जात होते. नांदुरा पुलाजवळ देवगावकडून यवतमाळला जात असलेल्या क्रेटा (क्र. टीएस ०१- इआर ०८०१) या वाहनाची व दुचाकीची धडक झाली.

दुचाकीवरील गौरव सुरेश राड्री याचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक पुरुषोत्तम राड्री याचा रुग्णालयात मृत्यू झाला.या घटनेची तक्रार जनबा दादाराव रेवळे (रा. उसळगव्हाण) यांनी बाभूळगाव पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी चारचाकी वाहनाचा चालक विनीत संदीप अग्रवाल (रा. भुगतपूर, आंध्र प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू