शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

नादुरुस्त ट्रकवर दुचाकी आदळून दोन तरुण ठार; वणी-यवतमाळ रोडवरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 10:58 AM

दुचाकीचालक जागीच ठार, तर दुसऱ्याचा रुग्णालयात नेताना मृत्यू

मारेगाव ( वणी) : यवतमाळ रोडवरील करणवाडी समोर नादुरुस्त उभ्या ट्रकवर मोटारसायकल आदळून झालेल्या अपघातात दोघे मोटारसायकलस्वार ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. हरिदास लक्ष्मण टेकाम (२६) व किसन पांडुरंग टेकाम (३१) रा. सालाई पोड (खंडणी) ता. मारेगाव अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन युवकांची नावे आहेत.

ते कामानिमित्त मोटारसायकलने मारेगावकडे येत होते. त्याचवेळी करणवाडी गावाजवळ पलटलेला नादुरुस्त उभा ट्रक न दिसल्यामुळे मोटारसायकल आदळून भीषण अपघात झाला. यात बाइकचालक हरिदास जागीच ठार झाला. गंभीर जखमी किसनला गावकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने वणीला नेत असताना त्याचाही मृत्यू झाला. पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातYavatmalयवतमाळ