शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

दारव्हा येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 2:06 PM

वणी ,आर्णी पांढरकवडा दारव्हा पुसद येथील शासकीय रुग्णालयात लसीकरणाचा कार्यक्रम आज सुरु करण्यात आला.

यवतमाळ : जिल्ह्यातील दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली . दारव्हा उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविका मंजुषा येडांगे  पहिल्या लाभार्थी ठरल्या. यवतमाळ जिल्ह्यात १८५०० कोरोनाच्या लसी प्राप्त झाल्या आहेत.

वणी ,आर्णी पांढरकवडा दारव्हा पुसद येथील शासकीय रुग्णालयात लसीकरणाचा कार्यक्रम आज सुरु करण्यात आला.  आज एकूण ५०० फ्रंट line वर्कर  यांना विविध ठिकाणी लास देण्यात येणार आहे असल्याचे मंजुषा येडांगे यांनी सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसYavatmalयवतमाळ