शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

टायर फुटल्याने वाहनाचा अपघात; चालक गंभीर जखमी

By रवींद्र चांदेकर | Published: June 11, 2023 7:54 PM

रवींद्र चांदेकर / यवतमाळ, नेर : नेर ते दारव्हा रोडवर बोलेरो वाहनाचे अचानक टायर फुटले. त्यामुळे झालेल्या अपघातात चालक ...

रवींद्र चांदेकर / यवतमाळ, नेर : नेर ते दारव्हा रोडवर बोलेरो वाहनाचे अचानक टायर फुटले. त्यामुळे झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. टायर फुटल्याने वाहन पलटी झाले होते. 

दारव्हाकडून नेरकडे येत असलेल्या बोलेरोचा (क्र.एमएच २८/एबी ४१४२) अचानक टायर फुटला. त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. हा अपघात दारव्हा रोडजवळील आश्रमशाळेजवळ घडला. या अपघातात वाहन चालक मोहम्मद इर्शाद रा. नवाबपुरा, नेर  हे गंभीर जखमी झाले. घटनेची महिती मिळताच येथील सामाजिक कार्यकर्ते रजा शेख व मित्रांनी घटनास्थळ गाठून जखमीला उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी जखमीला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पाठविले. अद्याप या घटनेची पोलिसांत नोंद झाली नव्हती.

 

टॅग्स :Accidentअपघात