शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

चंद्रपूरला दारू घेऊन जाणारे वाहन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 5:00 AM

ताे मिनीट्रकमधून (एम.एच.३४ बीजी १००९) दारू नेत असताना पाेलिसांनी ताब्यात घेतले. अवधुतवाडी पाेलीस ठाण्यातील जमादार सतीश चाैधरी यांना गाेपनीय माहिती मिळाली. त्यावरून पाेलिसांनी शनी मंदिर चाैकात सापळा लावला. येथील एका वाइन शाॅप समाेरून दारू घेऊन जात असताना पाेलिसांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. जाजू चाैकात या वाहनाला अडविण्यात आले. ही सर्व दारू चंद्रपूर येथे घेऊन जात असल्याची कबुली वाहन चालक घाेटेकर याने  दिली.

ठळक मुद्देशनी मंदिर चाैकातून भरली खेप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये माेठ्या प्रमाणात दारू पुरवठा केला जाताे. या तस्करीच्या व्यवसायात अनेकांचे हात गुंतले आहेत. बुधवारी शनी मंदिर चाैक येथून दारू खेप घेऊन जाणाऱ्या वाहनाला गाेदणी मार्गावर पकडण्यात यश आले. अवधुतवाडी पाेलिसांनी तब्बल चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मिथून लहानूजी घोटेकर (३५) रा. पंचशील वाॅर्ड चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. ताे मिनीट्रकमधून (एम.एच.३४ बीजी १००९) दारू नेत असताना पाेलिसांनी ताब्यात घेतले. अवधुतवाडी पाेलीस ठाण्यातील जमादार सतीश चाैधरी यांना गाेपनीय माहिती मिळाली. त्यावरून पाेलिसांनी शनी मंदिर चाैकात सापळा लावला. येथील एका वाइन शाॅप समाेरून दारू घेऊन जात असताना पाेलिसांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. जाजू चाैकात या वाहनाला अडविण्यात आले. ही सर्व दारू चंद्रपूर येथे घेऊन जात असल्याची कबुली वाहन चालक घाेटेकर याने  दिली. ही कारवाइ पाेलीस उपनिरीक्षक राहुल गुहे यांच्या नेतृत्वात नरेंद्र बगमारे, गजानन दुधकाेळे, प्रशांत झाेड यांनी केली.  

तस्कर रेकॉर्डवर येईल का? चंद्रपूर, वर्धा, गडचिराेली या दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात दारूचा पुरवठा करणारे तस्कर यवतमाळात सक्रिय आहेत. पाेलीस  केवळ वाहन चालकावरच कारवाई करतात. जिल्ह्याबाहेर दारू पाठविणारे परवानाधारक, तस्करीच्या व्यवसायात माेठे मासे कधीच रेकाॅर्डवर येत नाही. त्यामुळे मटका, जुगार प्रमाणे ही कारवाई देखील एक साेपस्कार ठरते. 

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस