शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दुष्काळमुक्तीसाठी वॉटर कप उत्तम पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 10:27 PM

वातावरण आणि पर्यावरणातील बदलांमुळे भविष्यकाळ अत्यंत कठीण असल्याचे संकेत मिळत आहे. अशा स्थितीत दुष्काळमुक्त परिसरासाठी वॉटर कप स्पर्धा चांगला पर्याय ठरू शकतो, असा विश्वास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देसंजय राठोड : दारव्हा येथे जलरत्नांचा गौरव, श्रमदानातून गावांचा झाला कायापालट

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : वातावरण आणि पर्यावरणातील बदलांमुळे भविष्यकाळ अत्यंत कठीण असल्याचे संकेत मिळत आहे. अशा स्थितीत दुष्काळमुक्त परिसरासाठी वॉटर कप स्पर्धा चांगला पर्याय ठरू शकतो, असा विश्वास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.येथे पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या जलरत्नांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड, नगराध्यक्ष बबनराव इरवे, पी.बी. आडे, उपविभागीय वनाधिकारी गुजर, पंचायत समिती उपसभापती पंडित राठोड, गटविकास अधिकारी बी.एच. पाचपाटील, ठाणेदार रीता उईके, वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे, दत्तात्रय राहाणे, नायब तहसीलदार होटे, कृषी अधिकारी राजीव शिंदे उपस्थित होते.संजय राठोड म्हणाले तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होणार, ही भविष्यवाणी खरी ठरते की काय, अशी स्थिती आहे. मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने श्रमदानाच्या माध्यमातून झालेले अशक्यप्राय काम नक्कीच दिलासा देणारे आहे. उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांतील नागरिक, विविध सामाजिक, व्यावसायिक, कर्मचारी संघटना, लोकप्रतिनिधी, पत्रकार, महिला, युवक मंडळे, विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्पर्धेत योगदान देणाºयांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. संचालन राजू कांबळे, प्रास्ताविक पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक संतोष गवळे, आभार तालुका समन्वयक पंकज चव्हाण यांनी मानले. यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी, महिला, पुरुष, युवक उपस्थित होते.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाSanjay Rathodसंजय राठोड