शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

जिद्द आणि परिश्रम हाच यशाचा मार्ग

By admin | Published: January 02, 2016 8:36 AM

प्रत्येकाने ध्येय निश्चित केल्यानंतर जिद्द आणि चिकाटी बाळगली पाहिजे. जिद्द आणि परिश्रम हाच यशाचा मार्ग आहे,

यवतमाळ : प्रत्येकाने ध्येय निश्चित केल्यानंतर जिद्द आणि चिकाटी बाळगली पाहिजे. जिद्द आणि परिश्रम हाच यशाचा मार्ग आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. नागभूमी वडगाव येथे भारतीय संविधान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. डॉ.बाबासाहेब बहुद्देशीय संस्था, दि बुद्धिस्ट पेन्शनर्स सोशल असोसिएशन, भारतीय बौद्ध महासभा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, महाराष्ट्र आॅफिसर फोरम, समता सैनिक दल, प्रज्ञावंत बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला जिल्हाभरातून विद्यार्थी बसले होते. उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. सोपान कांबळे होते. यावेळी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, प्रकल्प संचालक विनय ठमके यांनीही मनोगत व्यक्त केले. परीक्षेसाठी १४०० प्रवेशिका आल्या होत्या. तर ८७० स्पर्धक प्रत्यक्ष उपस्थित होते. एस.व्ही. फुलझेले, अ‍ॅड. गोविंद बनसोड, रवींद्र टेंभुर्णे, नामदेव थूल, व्ही.के. भगत, धम्मा कांबळे यांच्या नियंत्रणात परीक्षा घेण्यात आली. या स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार आहे. परीक्षेच्या आयोजनासाठी के.एस. नाईक, टी.एन. मेश्राम, रामराव कांबळे, प्रा.सागर जाधव, प्रा.अशोक कांबळे, प्रा.भीमराव ठोंबरे, प्रा.अशोक गाणार, प्रा.अरुण कांबळे, प्रा.चंद्रकांत सरदार, योगानंद टेंभुर्णे, बी.जी. पाटील, मनोहर नगराळे आदींनी परिश्रम घेतले. (स्थानिक प्रतिनिधी)