शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

महिला पोलीसच निघाली चोर

By admin | Published: February 24, 2015 12:53 AM

यात्रेत सुरक्षिततेसाठी बंदोबस्तावर असलेल्या एका महिला पोलीस शिपायाचे १२ फेब्रुवारीला

आर्णी : यात्रेत सुरक्षिततेसाठी बंदोबस्तावर असलेल्या एका महिला पोलीस शिपायाचे १२ फेब्रुवारीला एटीएमसह पाकीट चोरीस गेले होते. ही घटना येथील जिल्हा परिषद विश्रामगृहावर घडली होती. तपासात दुसरा-तिसरा कुणीही चोरटा निघाला नाही तर चक्क सहकारी महिला पोलीस शिपायानेच पाकिटावर हात साफ केल्याचे वास्तव पुढे आले. नव्हे तर पोलिसांनी आता जोडधंदा म्हणून चोरीचा पर्याय तर निवडला नाही ना अशी कुजबुज खुद्द पोलीस खात्यातूनच ऐकायला मिळत आहे.दुर्गा मंगलसिंग जाधव असे पाकीट उडविणाऱ्या महिला पोलीस शिपायाचे नाव आहे. आर्णी येथे एका यात्रेदरम्यान दुर्गासोबतच यवतमाळच्या पोलीस मुख्यालयात कार्यरत सोनू नामक तिची सहकारी बंदोबस्त कर्तव्यावर होती. दरम्यान १२ फेब्रुवारीला सायंकाळी सोनूला आपले पाकीट चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यामध्ये एटीएम कार्डही होते. ही बाब लक्षात येत नाही तोच आर्णी येथील बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनमधून रोख काढल्या गेल्याचा सोनूला मॅसेज आला. त्यानंतर तिने या प्रकरणी आर्णी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी बँक आॅफ इंडियाच्या एटीएम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यामध्ये पैसे काढताना दुर्गा आढळून आली. त्यावरून पोलिसांनी तिला अटक केली. (शहर प्रतिनिधी) गुन्ह्याची कबुली, प्रात्यक्षिक दाखविले, पाकीट जप्त४अटकेनंतर दुर्गाने पोलिसांपुढे सहकारी सोनूचे पाकीट उडविल्याची कबुली दिली. तसेच आर्णी पोलिसांनी तिच्याकडून घटनेचे प्रात्यक्षिक करवून घेतले. विश्रामभवनात पॅन्ट कुठे अडकविला होता. त्यानंतर चोरी कशी केली. रिकामे पाकीट फेकल्याचे ठिकाण अशी इत्थंभूत माहिती तिने यावेळी दिली. दरम्यान तिला येथील न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली. या घटनेची चर्चा आर्णी शहरात कर्णोपकर्णी आहे.