शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

यवतमाळ गारठले, पारा नऊ अंशावर

By admin | Published: December 26, 2015 2:33 AM

अर्धा हिवाळा संपत आला तरी थंडीचा पत्ता नव्हता. दिवसा कडक उन्ह आणि रात्री गारवा असे विषम वातावरण निर्माण झाले होते.

दिवसभर हुडहुडी : ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या, उबदार कपड्यांचा आधार यवतमाळ : अर्धा हिवाळा संपत आला तरी थंडीचा पत्ता नव्हता. दिवसा कडक उन्ह आणि रात्री गारवा असे विषम वातावरण निर्माण झाले होते. सर्वांनाच थंडीची प्रतीक्षा असताना दोन दिवसापासून थंडीचा जोर वाढला. एकदम आलेल्या थंडीच्या या लाटेने सर्वांनाच हुडहुडी भरली. शुक्रवारी पारा नऊ अंशांपर्यंत खाली घसरला. ठिकठिणी शेकोट्या पेटवून उब मिळविण्याचा प्रयत्न सुरू झाला.२४ डिसेंबरच्या रात्रीपासूनच जिल्ह्यात थंडीची लाट पसरली. दिवसाच्या तापमानात मोठी घट झाली. यावर्षीच्या तापमानातील ही सर्वात मोठी घट आहे. यामुळे दिवसभर नागरिक उबदार कपडे घालून वावरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. चहा टपऱ्यांमध्ये नागरिकांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली. दिवसाचे तापमान २३.६ अंश सेल्सियसपर्यंत राहीले. थंडीच्या लाटेचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे. ही थंडीची लाट किती दिवस कायम राहते, यावर रब्बीच्या पिकांचे उत्पादन अवलंबून राहणार आहे. वाढलेल्या थंडीने उबदार कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. रस्त्याच्या कडेवरील दुकानामध्ये यामुळे सर्वाधिक गर्दी होती. (शहर वार्ताहर)