शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

यवतमाळच्या समस्या मुख्यमंत्र्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 9:49 PM

शहरातील समस्या थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात मांडण्यात आल्या. नागपूर येथील रामगिरी या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील भाजपाची सत्ता असलेल्या नगर परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

ठळक मुद्देनागपुरात निवेदन : भाजपा नगराध्यक्षांचाच घेतला आढावा

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शहरातील समस्या थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात मांडण्यात आल्या. नागपूर येथील रामगिरी या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील भाजपाची सत्ता असलेल्या नगर परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात यवतमाळातून भाजपाचे गटनेते विजय खडसे व बांधकाम सभापती प्रवीण प्रजापती यांनी प्रतिनिधित्व केले.शहराला अमृत योजनेतून ३०६ कोटी रुपये प्राप्त झाले आहे. आता मुलभूत व पायाभूत सुविधेसाठी ३३७ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. हा आराखडा शासनस्तरावर प्रलंबित आहे. याशिवाय शहरातील १३ हजार ५७९ घरकूल लाभार्थ्यांची यादीसुद्धा शासनस्तरावर प्रलंबित आहे. नगरपरिषदेत नव्याने समाविष्ठ झालेल्या २१९ कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्याचा प्रस्तावही शासनस्तरावर असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. या मागण्या मंजूर कराव्या असेही साकडे मुख्यमंत्र्यांना घातले. यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे बांधकाम सभापती प्रवीण प्रजापती यांच्याकडून कळविण्यात आले.