शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING : अन् काही मिनिटांत चांदीचं झालं सोनं; भालाफेकपटू नवदीप भारताचा नवा 'गोल्डन बॉय'
2
सरकार मोठा शॉक द्यायच्या तयारीत; क्रेडीट, डेबिट कार्डने पेमेंट केल्यास १८ टक्के जीएसटी
3
Paris Paralympics 2024: दृष्टीहीन Simran Sharma ची कमाल; भिंगरीसारखी धावली अन् पटकावलं मेडल
4
'महायुतीने जागा दिल्या नाही, तर महाराष्ट्रात स्वबळावर लढू'; राजभरांचा इशारा
5
उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; २८ जणांना काढलं बाहेर, आजूबाजूचा परिसर केला रिकामा
6
तेलंगणात पुरामुळे २९ लोकांचा मृत्यू; ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान
7
छोटा पुढारीला बिग बॉसने दिला नारळ, घनःश्याम दरवडेचा सहा आठवड्याचा प्रवास संपला
8
पाकिस्तानचा लवकरच सौदी अरेबिया होणार; भर समुद्रात मोठे घबाड सापडले
9
महिला, पुरुष दोन्हीही, जर ९ ते ५ नोकरी करत असाल तर...; हा सिंड्रोम गाठणार हे नक्की
10
Puja Khedkar : पूजा खेडकरला आणखी दणका! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
11
पाकिस्तानातील पुढची पिढी अडाणीच राहणार; करोडो मुले शाळेत जातच नाहीत
12
बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक
13
उत्तर कोरियात किम जोंग उनची सत्ता उलथविण्याची तयारी? मोठी शक्ती लागली कामाला
14
"फितूरीचे संस्कार दाखवले"; बार्शीहून ३०० गाड्या आल्या, जरांगेंचा आमदार राऊतांवर हल्लाबोल
15
करोडपती बनणे एकदम सोपे, एकदाच गुंतवा १ लाख रुपये; नंतर निवांत व्हा मालामाल; गणित समजून घ्या
16
कोलकात्यात रुग्णालयाचा नवा वाद; ३ तास रक्तस्त्राव, उपचाराअभावी मुलाचा मृत्यू
17
"भाजपाला शिवरायांचा इतिहास माहित नाही"; 'खंडणी' शब्दावरुन आरोप; जयंत पाटलांनी सुनावले
18
भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम
19
सेलेना गोमेज 32व्या वर्षीच बनली तरुण अब्जाधीश; 'या' कंपनीने केले मालामाल
20
'मराठा आरक्षणाबद्दल मविआकडून लिहून घ्या', राजेंद्र राऊतांचे आव्हान; जरांगेंनीही चॅलेंज स्विकारले

Yavatmal: भरधाव कार झाडावर धडकली, एकाचा मृत्यू, तिघे जखमी

By सुरेंद्र राऊत | Published: May 19, 2024 7:56 PM

Yavatmal News: यवतमाळ येथे राहत असलेल्या नातेवाईकांच्या भेटीसाठी यवतमाळ येथून राठाेड कुटूंबिय कारे आले हाेते. तेथून पुढे करंजी येथे जात असताना एका वळणावर अचानक जनावर आडवे आले. भरधाव कार अनियंत्रित हाेवून झाडावर धडकली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर युवकासह महिला व मुलगा गंभीर जखमी आहे.

- सुरेंद्र राऊत यवतमाळ  - येथे राहत असलेल्या नातेवाईकांच्या भेटीसाठी यवतमाळ येथून राठाेड कुटूंबिय कारे आले हाेते. तेथून पुढे करंजी येथे जात असताना एका वळणावर अचानक जनावर आडवे आले. भरधाव कार अनियंत्रित हाेवून झाडावर धडकली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर युवकासह महिला व मुलगा गंभीर जखमी आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. वामन राठाेड (५४) रा. यवतमाळ असे मृताचे नाव आहे. तर अविनाश राठाेड (३२), त्यांची पत्नी ज्याेती राठाेड (२८), मुलगा अर्णव राठाेड (८) हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

राठाेड कुटूंबिय कारने क्रं.(एमएच २९ टी ८६३१) यवतमाळ येथून मोहदा येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले, तेथून पुढे करंजीला जाताना एका वळणावर जनावर  आडवे आल्याने कार झाडावर आदळली. या अपघाताची माहिती पोलीस पाटील पियुष गब्रानी यांना मिळताच  त्यांनी जखमींना यवतमाळ येथे रवाना केले. पाेलिस उपनिरीक्षक नितीन सुशिर, शिपाई सूर्यकांत गित्ते यांनी अपघाताच्या घटनेचा पंचनामा केला. मृतदेह पांढरकवडा ग्रामीण रुग्णालय येते पाठविण्यात आला.

टॅग्स :YavatmalयवतमाळAccidentअपघात