शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
5
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
6
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
7
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
8
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
9
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
10
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
11
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
12
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
13
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
16
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
17
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
18
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
19
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
20
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."

पारवा येथे युवकावर प्राणघातक हल्ला

By admin | Published: January 15, 2017 12:59 AM

लगतच्या पारवा येथे पानटपरीवर क्षुल्लक वादातून युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

यवतमाळ : लगतच्या पारवा येथे पानटपरीवर क्षुल्लक वादातून युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवारी दुपारी २.३० वाजता घडली. जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. चेतन किसन देवतळे (२१) रा.पारवा, असे जखमीचे नाव आहे. तो गावातील नागपूर महामार्गावरील पानटपरीवर उभा होता. तेथे आरोपी अनिल हातमोडे पोहोचला. क्षुल्लक कारणावरून या दोघांत शाब्दिक वाद झाला. त्यानंतर अनिलने चाकू काढून चेतनच्या पोटात, हातावर, मानेवर सपासप वार केले. चेतन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला, तेव्हा आरोपी अनिलने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी चेतनला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वडगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. (कार्यालय प्रतिनिधी)