शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
3
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
4
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
5
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
6
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
7
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
8
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
9
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
10
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
12
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
13
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
14
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
15
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
16
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
17
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
18
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
19
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
20
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

घाटंजी येथे युवक काँग्रेसचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 9:40 PM

तालुका काँग्रेस कमिटी, महिला काँगे्रस कमिटी, तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या पुढाकारात येथे युवकांचा मेळावा घेण्यात आला.

ऑनलाईन लोकमतघाटंजी : तालुका काँग्रेस कमिटी, महिला काँगे्रस कमिटी, तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या पुढाकारात येथे युवकांचा मेळावा घेण्यात आला.मेळाव्याला माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी संबोधित केले. केंद्र सरकार केवळ आश्वासने देत आहे. नागरिकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचा विसर सरकारला पडला. १५ लाख तर सोडा २५ हजार लोकांनाही रोजगार उपलब्ध करून दिला नाही. शासकीय आणि खासगी नोकºयांचे प्रमाण कमी झाल्याने बेरोजगारांचा प्रश्न वाढत चालला आहे. याला सत्ताधारी जबाबदार असल्याचे ते म्हणाले.माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनीही मार्गदर्शन केले. या सरकारच्या काळात जातीयवाद व धर्मवाद वाढला आहे. देशाच्या हिताचे कुठलेही निर्णय या सरकारने घेतलेले नाही, असे ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हा महिली काँग्रेस अध्यक्ष माधुरीताई अराठे, जितेंद्र मोघे, मारोतराव पवार, अनिल आडे, विष्णू राठोड, सुनील भारती, सिकंदर शहा, श्रीनिवास नालमवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.संचालन गणेश मुद्दलवार यांनी, तर आभार राजू निकोडे यांनी मानले. मेळाव्यासाठी तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष मयूरी मनोज मेश्राम, शोभा ठाकरे, विद्या सलाम, डॉ. विजय कडू, मारोतराव पवार, इकलाख खान, माणिकराव मेश्राम, किशोर दावडा, सुभाष गोडे, नगरसेवक परेश कारिया, मुरलीचे सरपंच राजू चौधरी, सरपंच मनोज मेश्राम, अनिल राठोड, अनिल बावने, प्रमोद राठोड, गणेश उन्नरकर, बबलू राठोड, राजेश निकोडे, राजू मुनेश्वर, विनोद मुनगीनवार, अमृत पेंदोर, राम बाजपेयी, वामन अवधुतकार, बालाजी पोटपेल्लीवार आदींनी पुढाकार घेतला.जनआक्रोश मोर्चायुवक काँग्रेसच्यावतीने घाटंजी येथे जनआक्रोश मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, विधिमंडळात जाहीर केल्याप्रमाणे बोंडअळीग्रस्तांना कुठलेही निकष न लावता योग्य मोबदला द्यावा, निराधार, वृद्धापकाळ व संजय गांधी योजनांच्या लाभार्थ्यांना वाढ करून योग्यवेळी मानधन वाटप करावे, मनरेगा अंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींची कामे त्वरित सुरू करावी, पाणी टंचाई उपाययोजना तत्काळ हाती घ्याव्या, नळ योजनेची वीज तोडणे थांबवावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

टॅग्स :congressकाँग्रेस