शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

जिल्हा परिषदेत भरली शिक्षकांची जत्रा

By admin | Published: April 16, 2017 1:07 AM

जिल्हा परिषदेत शनिवारी जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षिकांची अक्षरश: जत्रा भरली होती.

यवतमाळ : जिल्हा परिषदेत शनिवारी जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षिकांची अक्षरश: जत्रा भरली होती. विषय शिक्षकाच्या नियुक्तीसाठी पाचारण करण्यात आलेले शिक्षक मिळेल तेथे जागा धरून बसले होते.कार्यरत पदवीधर शिक्षकांची आता संबंधित विषय शिक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी गणीत विषयाचे ८०८, भाषा विषयाचे ४३६, तर समाजशास्त्राच्या ३१४ शिक्षकांना समुपदेशनाव्दारे नियुक्ती दिली जात आहे. शनिवारी यापैकी निम्म्या शिक्षकांना समुपदेशनासाठी पाचारण करण्यात आले होते. उर्वरित शिक्षकांना रविवारी बोलविण्यात आले आहे. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांना पाचारण करण्यात आल्याने शनिवारी जिलहा परिषदेत सर्वत्र शिक्षकांची मांदिआळी दिसत होते.जिल्हा परिषदेच्या सभागृहात क्रमानुसार शिक्षकांना पाचारण करण्यात आले. तेथे रिक्त जागांवर त्यांना नियुक्ती देण्यात आली. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. शिक्षण विभागाचे कोणतेच नियोजन नसल्याने शिक्षिकांना बसण्यासाठी जागासुद्धा मिळत नव्हती. पदाधिकाऱ्यांच्या कक्षातून त्यांना हुसकावून लावण्यात येत होते. पाणीसुद्धा मिळणे दुरापास्त झाले होते. जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने राजुदास जाधव यांच्या नेतृत्वात पाण्याची व्यवस्था केल्याने त्यांना थोडा दिलासा मिळाला. दरम्यान, उद्या रविवारीही हीच स्थिती निर्माण होण्याची भीती शिक्षकांनी वर्तविली. (शहर प्रतिनिधी)