शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

जिल्हा परिषद महसुली उत्पन्न शून्य

By admin | Published: April 24, 2017 12:03 AM

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे महसुली उत्पन्न शून्य आहे.

सव्वा कोटींचा उपकर : पदाधिकाऱ्यांचा नुसताच बडेजावयवतमाळ : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे महसुली उत्पन्न शून्य आहे. स्वत:चे तोकडे उत्पन्न उसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी मात्र दिमाखदार तोऱ्यात वागतात. शासनाकडून आणि सेस फंडातून मिळणाऱ्या निधीवर या संस्थेचा डोलारा उभा आहे. याही स्थितीत आणि कोणतेही प्रशासकीय अधिकार नसताना पदाधिकारी बडेजाव करीत मिरवीत असता, याचेचे सर्वांना अप्रुप आहे.जिल्हा परिषदेने यंदाच्या २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात विविध तरतुदी केल्या आहेत. त्यात जमा व खर्चाचा मेळ घालण्यात आला. जमेच्या बाजूत जिल्हा परिषदेचे महसुली उत्पन्न शून्य दर्शविण्यात आले. या लेखा शीर्षात ग्रामपंचायतींच्या बाजार शुल्क व लिलावातून गेल्या वर्षी दोन लाख ८२ हजार रूपये जिल्हा परिषदेला मिळाले. कंत्राटदारांकडून नोंदणी शुल्कापोटी १० लाख रूपये मिळाले. कर व शुल्कापोटी एकूण १२ लाख ८२ हजारांचे उत्पन्न झाले.स्थानिक उपकरांतून मात्र जिल्हा परिषदेला जादा निधी मिळाला. यात सामान्य उपकरांतून १७ लाख २७ हजार रूपये मिळाले. वाढीव उपकरांतून २० लाख ३२ हजार मिळाले. मुद्रांक शुल्क अनुदानाचे तब्बल दोन कोटी ४७ हजार रूपये मिळाले. यापैकी एक कोटी २३ हजार रूपये ग्रामपंचायतींना परत देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाच्या पाणीपट्टीतून एक लाख तीन हजार रूपये मिळाले. याशिवाय सिंचाई उपकरातून दोन हजार रूपये मिळाले. (शहर प्रतिनिधी)स्थानिक उपकरच ठरले महत्त्वाचेजिल्हा परिषदेसाठी स्थानिक उपकर सर्वाधिक महत्त्वाचे ठरले आहे. या उपकरांतून जिल्हा परिषदेला गेल्यावर्षी तब्बल एकूण एक कोटी ३८ लाख ८८ हजारांचे उत्पन्न प्राप्त झाले. सुरू आर्थिक वर्षांत स्थानिक उपकरांतून एक कोटी ८६ लाख रूपये मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.