lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 17-May-24

राशी भविष्य

 मेष

मेष

आज चंद्र रास बदलून 16 मे, 2024 गुरूवार च्या दिवशी सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज स्वभावातील तापटपणा व हट्टीपणा ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कष्ट घेऊनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन उदास होईल. शारीरिक अशक्तपणा जाणवेल. आजचा दिवस प्रवासासाठी अनुकूल नाही. संतती विषयक काळजी निर्माण होईल. कोणत्याही गोष्टीत विचार केल्या शिवाय पाऊल उचलणे हानिकारक ठरेल. सरकारी कामात यश मिळेल.

राशी भविष्य

16-05-2024 गुरुवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ अष्टमी

नक्षत्र : माघ

अमृत काळ : 09:16 to 10:54

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 10:1 to 10:49 & 14:49 to 15:37

राहूकाळ : 14:10 to 15:48