lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 16-May-24

राशी भविष्य

 वृश्चिक

वृश्चिक

आज चंद्र रास बदलून 16 मे, 2024 गुरूवार च्या दिवशी सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपली सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. संसारात आनंद व समाधान राहील. समाजात मान - प्रतिष्ठा मिळेल. आरोग्य उत्तम राहील. वरिष्ठ व वडिलधार्यांची मर्जी राहील. संततीच्या समाधान कारक प्रगतीचा आनंद मिळेल. येणी वसूल होतील.

राशी भविष्य

16-05-2024 गुरुवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ अष्टमी

नक्षत्र : माघ

अमृत काळ : 09:16 to 10:54

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 10:1 to 10:49 & 14:49 to 15:37

राहूकाळ : 14:10 to 15:48