lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 16-May-24

राशी भविष्य

 मकर

मकर

आज चंद्र रास बदलून 16 मे, 2024 गुरूवार च्या दिवशी सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज नकारात्मक विचारां पासून दूर राहा व खाण्या- पिण्याकडे चांगले लक्ष द्या. अचानक खर्च वाढेल. औषधोपचारावर पैसा खर्च होईल. व्यापारात भागीदारांशी मतभेद वाढतील. क्रोध व आवेशावर नियंत्रण ठेवा. सार्वजनिक कामा निमित्त प्रवास करावा लागेल. कामाच्या ठिकाणी आपली प्रशासकीय बुद्धिमत्ता दुर्लक्षित होईल.

राशी भविष्य

16-05-2024 गुरुवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ अष्टमी

नक्षत्र : माघ

अमृत काळ : 09:16 to 10:54

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 10:1 to 10:49 & 14:49 to 15:37

राहूकाळ : 14:10 to 15:48