lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 16-May-24

राशी भविष्य

 वृषभ

वृषभ

आज चंद्र रास बदलून 16 मे, 2024 गुरूवार च्या दिवशी सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपल्या कार्यातील यशात दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वास ह्यांची भूमिका महत्वाची राहील. वडील घराण्या कडून लाभ होईल. विद्यार्थिवर्गाची अभ्यासात गोडी लागेल. सरकारी कामात यश व फायदा मिळेल. संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. कलाकार, खेळाडू ह्यांना आपले कौशल्य दाखविण्यास अनुकूलता लाभेल. आज शक्यतो संपत्ती विषयक कायदेशीर दस्तऐवज करू नये.

राशी भविष्य

16-05-2024 गुरुवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ अष्टमी

नक्षत्र : माघ

अमृत काळ : 09:16 to 10:54

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 10:1 to 10:49 & 14:49 to 15:37

राहूकाळ : 14:10 to 15:48