आजचा दिवस शब्द जपून वापरण्याचा असल्याचे गणेशाचे सांगणे आहे. आज आपले वैयक्तिक व व्यावसायिक जीवन आपणास काळजीपूर्वक हाताळावे लागेल. काय करावे व काय करू नये ह्यांची यादी तयार करण्याची आपणास गरज भासेल. महत्वाची बैठक असल्या शिवाय आपल्या सहकार्यांना सामोरे जाणे टाळा.