आज आपल्यासाठी योग्य अशी माहिती मिळवून घेण्याची आपणास चांगली संधी लाभेल. मौल्यवान वेळ वाचविण्यासाठी आड मार्गाने जाण्याचे तंत्र शोधून काढण्याची आपली मनःस्थिती असेल. नशिबाने आपल्याकडे तशी संधी घेण्याची योग्य शक्ती आहे. नवीन कौशल्य विकास हि एक बुद्धिमतेतील गुंतवणूक असून ती नेहमीच फलदायी होत असल्याचे गणेशास वाटते.