lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
पर्वती मतदार संघाचे माजी आमदार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे निधन - Marathi News | Former MLA of Parvati Constituency, former city president of BJP Vishwas Gangurde passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्वती मतदार संघाचे माजी आमदार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे निधन

पुणे शहरात भारतीय जनता पक्षाचे काम तळागाळापर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले होते, रुपी बॅकेचे ते संचालक होते... ...

पोलिस, सरकारची वाट पाहू नका, घुसखोर दिसताच पाय तोडा, पळवा; हिमंता बिश्वा सरमांचे वक्तव्य - Marathi News | Don't wait for the police, the government, break the leg and run away as soon as you see the intruder; Statement by Himanta Bishwa Sarma in Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिस, सरकारची वाट पाहू नका, घुसखोर दिसताच पाय तोडा, पळवा; हिमंता बिश्वा सरमांचे वक्तव्य

सरकार करेल, पोलिस करतील असे चालणार नाही. हे घुसखोर म्हणजे कॅन्सर आहेत. हे सगळेच बदलून टाकतात. यामुळे लोकांनी त्यांना पाहिले की त्यांचे पाय तोडून टाका, पोलिसांनी पाहिले तर पोलिसांनी तोडावेत, असे वक्तव्य सरमा यांनी केले आहे. ...

जहाज बुडतेय हे दिसताच लोक उड्या मारतात: भजनलाल शर्मा, ‘लोकमत’ला खास मुलाखत  - Marathi News | people jump when they see a sinking ship said bhajan lal sharma in exclusive interview to lokmat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जहाज बुडतेय हे दिसताच लोक उड्या मारतात: भजनलाल शर्मा, ‘लोकमत’ला खास मुलाखत 

काॅंग्रेसचे नेते भाजपमध्ये येण्यावरून टाेला ...

४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा - Marathi News | Loksabha Election - Uddhav thackrey sena & Sharad Pawar ji NCP will Split and break, BJP Leader Mohit Kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा

Loksabha Election - ५ जूनला अर्धा भाजपा फुटणार असा दावा उद्धव ठाकरेंनी करताच ४ जूनला शरद पवारांचा पक्ष आणि उद्धवची सेना फुटणार असं प्रत्युत्तर भाजपानं दिले आहे. ...

झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा शिगेला; अटीतटीची लढत, अल्पसंख्यांकांची मते ठरणार विजयाचे गणित - Marathi News | issue of redevelopment of slums was raised a close fight the votes of the minority will be the calculation of victory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा शिगेला; अटीतटीची लढत, अल्पसंख्यांकांची मते ठरणार विजयाचे गणित

मुळातच झोपड्यांची भाऊगर्दी अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा सातत्याने चर्चेला असून, फनेल झोनवरही चर्चेच्या फेऱ्या झडल्या गेल्या आहेत. ...

भाजपने १६३ जागांवर तैनात केले दिग्गज नेते; रायबरेली, अमेठीमध्ये सोशल इंजिनीअरिंग - Marathi News | bjp deploys veteran leaders in 163 seats social engineering in rae bareli amethi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने १६३ जागांवर तैनात केले दिग्गज नेते; रायबरेली, अमेठीमध्ये सोशल इंजिनीअरिंग

अंतिम तीन टप्प्यांतील सर्व जागा जिंकण्यासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली आहे. ...

दिल्लीत भाजपसमोर कठीण टास्क; काँग्रेस-आप आघाडीनंतर मतांचे पारडे फिरले तरी पराभवाची भीती - Marathi News | lok sabha election 2024 tough task before bjp in delhi after the congress aap alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत भाजपसमोर कठीण टास्क; काँग्रेस-आप आघाडीनंतर मतांचे पारडे फिरले तरी पराभवाची भीती

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका झाल्याने इंडिया आघाडीच्या भात्यात नवा बाण आला आहे केजरीवालांनी विरोधकांना शिंगावर घेणे सुरू केले आहे. ...

कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार - Marathi News | central govt measures for onion grape growers said pm modi in nashik sabha for lok sabha election 2024 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार

‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत कांदा वाहतुकीवर सबसिडी देण्याचे मिशन पुन्हा सुरू केले जाणार असून, क्लस्टर विकास आराखड्याचाही द्राक्ष पिकाला फायदा होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.  ...