lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 15-May-24

राशी भविष्य

 मेष

मेष

अनपेक्षितपणे काही मतभेद होऊन आपण व आपला जोडीदार ह्यात गैरसमज निर्माण होतील. आपल्या व्यक्तिमत्वा सारखीच व्यक्ती आपणास हवी असेल. आपली प्रगती हि आपल्याहून वेगळे व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ती बरोबर राहूनच होते असे गणेशा सांगत आहे.

राशी भविष्य

15-05-2024 बुधवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ अष्टमी

नक्षत्र : आश्लेषा

अमृत काळ : 14:10 to 15:48

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 11:37 to 12:25

राहूकाळ : 12:32 to 14:10