आपल्या प्रिय व्यक्तीस आपल्या भावना सांगण्याची आपली इच्छा नसेल, परंतु आपली भीती व निराशा ह्याबध्दल बोलण्याने आपणास बरे वाटेल. आपल्या प्रिय व्यक्तीशी जेव्हां आपणास मोकळेपणा जाणवेल तेव्हां आपल्या भावना नियंत्रणात येतील. एकटे राहण्यापेक्षा आपल्या प्रिय व्यक्तीसह राहिल्याने अधिक सुरक्षित वाटेल.