lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 15-May-24

Money and Finance

 वृषभ

वृषभ

आपल्या इच्छापूर्तीसाठी जास्त प्राप्ती करण्याचा विचार आज आपल्या मनात घोळ घालेल. मात्र, त्यासाठी कसे मार्गक्रमण करावे ह्याची आपणास कल्पना नसेल, किंवा त्या दृष्टीने कसा शोध घ्यावा हे समजणार नाही.

राशी भविष्य

15-05-2024 बुधवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ अष्टमी

नक्षत्र : आश्लेषा

अमृत काळ : 14:10 to 15:48

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 11:37 to 12:25

राहूकाळ : 12:32 to 14:10