लाईव्ह न्यूज :

default-image

वैभव गायकर

पनवेल मधील भात विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी; 789 शेतकऱ्यांच्या मार्फत 9765 क्विंटल भात जमा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल मधील भात विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी; 789 शेतकऱ्यांच्या मार्फत 9765 क्विंटल भात जमा

तालुक्यात शेतकरी सहकारी खरेदी-विक्री केंद्र पनवेल मार्केट यार्ड येथे पनवेल उरण या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. ...

पनवेलमध्ये रंगीत कलिंगडाच्या लागवडीचा प्रयोग - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये रंगीत कलिंगडाच्या लागवडीचा प्रयोग

शेतकऱ्यांनी याची लागवड रब्बी हंगामात केली व योग्य प्रमाणात नीगा राखली तर उत्कृष्ट असे उत्पादन मिळेल ...

कळंबोली सर्कल जवळ अवजड वाहन चालकांची निदर्शने; महामार्ग रोखून धरला  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कळंबोली सर्कल जवळ अवजड वाहन चालकांची निदर्शने; महामार्ग रोखून धरला 

वाहनांच्या चाव्या काढून वाहन चालक रस्त्यावर उतरले होते.कळंबोली,पनवेल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांना बाजूला सारले. ...

नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यपानाची पार्टी नको;  सुकापूर येथील दे धक्का ग्रुपने साकारला अनोखा देखावा   - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यपानाची पार्टी नको;  सुकापूर येथील दे धक्का ग्रुपने साकारला अनोखा देखावा  

पनवेलमध्ये सिडकोच्या नैना प्रकल्पाबाबत सुरु असलेल्या लढ्याचे चित्रण देखील याठिकाणी साकारले आहे. ...

स्मशानभूमीचे गेट बंद असल्याने अंत्यविधी खोळंबला; खारघर मधील घटना - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्मशानभूमीचे गेट बंद असल्याने अंत्यविधी खोळंबला; खारघर मधील घटना

शिवसेनेची चौकशीची मागणी ...

काठमांडूत अडकलेल्या कामोठे येथील पर्यटकांची सुटका; देवेंद्र फडणविस यांची यशस्वी मध्यस्ती  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :काठमांडूत अडकलेल्या कामोठे येथील पर्यटकांची सुटका; देवेंद्र फडणविस यांची यशस्वी मध्यस्ती 

तुमचे पैसे आम्हाला मिळाले नसल्याने आम्ही तुम्हाला सोडणार नसल्याचे सांगत.या प्रवाशांना एका रूम मध्ये डांबुन ठेवण्यात आले. ...

केम्सस्पेक जळीत कांडामुळे १२०० कामगार वाऱ्यावर... कंपनीचे शेकडो कोटींचे नुकसान - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :केम्सस्पेक जळीत कांडामुळे १२०० कामगार वाऱ्यावर... कंपनीचे शेकडो कोटींचे नुकसान

तळोजा एमआयडीसी मधील पडघे गावाजवळील केम्सस्पेक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दि.२८ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास आग लागल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. ...

महाराजांच्या मराठीवर केंद्र शासनाचा अन्याय; प्रा.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाराजांच्या मराठीवर केंद्र शासनाचा अन्याय; प्रा.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली नाराजी

पनवेल मधील के गो लिमये वाचनालयाचा अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात.   ...