लाईव्ह न्यूज :

default-image

वैभव गायकर

पनवेलकरांचे पाणी संकट टळल;देहरंग धरण ओवरफ्लो - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलकरांचे पाणी संकट टळल;देहरंग धरण ओवरफ्लो

पनवेलकरांचे पाणी संकट टळले आहे.मागील दोन दिवसांपासुन झालेल्या चांगल्या पावसामुळे धारण पूर्णपणे भरले आहे. ...

पनवेलहून मुंबईला पोहोचा पाच मिनिटे आधी; हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढणार  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलहून मुंबईला पोहोचा पाच मिनिटे आधी; हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढणार 

मध्य रेल्वे प्रशासनाने हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पनवेल पालिका मुख्यालयातील अडगळ दूर कधी होणार ? - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल पालिका मुख्यालयातील अडगळ दूर कधी होणार ?

नुकताच आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेले मंगेश चितळे यांनी पहिल्या दिवसापासुन पालिका कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे दिले आहेत. ...

पनवेल महानगरपालिकेची प्लास्टिक विरोधी कारवाई; ३७ किलो प्लास्टिक जप्त - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महानगरपालिकेची प्लास्टिक विरोधी कारवाई; ३७ किलो प्लास्टिक जप्त

पनवेल महापालिकेकडून यावेळी सुमारे २१ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. ...

कळंबोली जेएनपीटी मार्गावर चार नव्या मार्गिका, कामाला सुरूवात - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कळंबोली जेएनपीटी मार्गावर चार नव्या मार्गिका, कामाला सुरूवात

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातुन केले जाणारे हे काम एमएसआरडीसीच्या देखरेखीत केले जाणार आहे. ...

कोंकण पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता; कॉंग्रेसचे बंडखोर नागेश निमकर यांचा प्रचारात जोर  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोंकण पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता; कॉंग्रेसचे बंडखोर नागेश निमकर यांचा प्रचारात जोर 

कोंकण पदवीधर मतदार संघाची निवडणुक अंतिम टप्प्यात आली आहे. ...

वडाळे तलावावर सामूहिक योग दिवस साजरा;शेकडो पनवेलकरांची हजेरी  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वडाळे तलावावर सामूहिक योग दिवस साजरा;शेकडो पनवेलकरांची हजेरी 

पावसाळी वातावरण असून देखील या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. ...

नवी मुंबईतील पोलीस भरती दोन दिवस पुढे ढकलली - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील पोलीस भरती दोन दिवस पुढे ढकलली

185 पोलीस कर्मचारी या पदांसाठी तब्बल 7 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ...