लाईव्ह न्यूज :

default-image

वैभव गायकर

रिक्षा स्टॅन्ड मध्ये दुचाकी पार्किंग; 108 दुचाकीवर खारघर वाहतुक शाखेची कारवाई - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रिक्षा स्टॅन्ड मध्ये दुचाकी पार्किंग; 108 दुचाकीवर खारघर वाहतुक शाखेची कारवाई

वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काणे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. ...

पनवेलचा पारा ४२ अंशांवर; उष्णतेच्या लाटेने पनवेलकर बेजार  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलचा पारा ४२ अंशांवर; उष्णतेच्या लाटेने पनवेलकर बेजार 

हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेची यापूर्वीच सुचना दिली आहे. ...

फार्म टू फोर्क हापूस आंबा प्रेमींसाठी पोस्टाची सेवा, आपका दोस्त इंडिया पोस्ट ही टॅगलाईन - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फार्म टू फोर्क हापूस आंबा प्रेमींसाठी पोस्टाची सेवा, आपका दोस्त इंडिया पोस्ट ही टॅगलाईन

विस्तृत, सुलभ, जलद आणि तळागाळापर्यंत पोहचलेल्या नेटवर्कमुळे आता देशभरातील आंबा प्रेमी दर्जैदार आंबे घरपोच प्राप्त करू शकणार आहेत.  ...

देहरंग धरण परिसरात तीव्र पाणी टंचाई ;पाण्याअभावी आदिवासी बांधवांची परवड  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :देहरंग धरण परिसरात तीव्र पाणी टंचाई ;पाण्याअभावी आदिवासी बांधवांची परवड 

टँकर शिवाय या रहिवाशांना पर्याय उरलेला नाही. ...

प्रदुषण नियंत्रणासाठी मल्टीपर्पज डस्ट सप्रेसशन व्हेइकलचा उतारा, पनवेल महापालिकेचा उपक्रम - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रदुषण नियंत्रणासाठी मल्टीपर्पज डस्ट सप्रेसशन व्हेइकलचा उतारा, पनवेल महापालिकेचा उपक्रम

धूळ-शमन वाहन ताफ्यात सज्ज, गाड्या कशा पध्दतीने काम करतात याचा आयुक्तांनी घेतला आढावा ...

कामोठ्याच्या MGM हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा एक तास संप; रुग्ण, नातेवाईक संभ्रमात - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कामोठ्याच्या MGM हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा एक तास संप; रुग्ण, नातेवाईक संभ्रमात

११च्या सुमारास पुकारला होता संप, १२.३०च्या सुमारास परिस्थिती सुरळीत झाली. ...

कर्नाळा बँकेतील २३७ ठेवीदार 5 लाख विमा रकमेच्या प्रतीक्षेत; अनेक खातेदार लागले देशोधडीला - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्नाळा बँकेतील २३७ ठेवीदार 5 लाख विमा रकमेच्या प्रतीक्षेत; अनेक खातेदार लागले देशोधडीला

कर्नाळा बँक प्रशासन याबाबत रक्कम बँक ऑफ बडोदाच्या मार्फत वर्ग झाली नसल्याचे वारंवार सांगत आहेत. ...

पनवेल तालुक्यात पाच ठिकाणी उष्माघात कक्ष सुरू;उष्माघाताच्या रुग्णाची नोंद नाही  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल तालुक्यात पाच ठिकाणी उष्माघात कक्ष सुरू;उष्माघाताच्या रुग्णाची नोंद नाही 

रणरणत्या उन्हात पनवेल तालुक्यात तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत पोहोचला आहे. ...