एकीकडे पोलिसांनी गुन्हेगारांची झाडाझडती घेत ४८ तास कोम्बिंग ऑपरेशन राबविले व दुसरीकडे शहरात हत्येची घटना घडल्याने पोलिसांची कार्यप्रणाली भरकटत चालली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. ...
अडकलेले पर्यटक, त्यांचे मित्र, कुटुंब व नातेवाइकांसाठी संपर्क क्रमांकही प्रशासनाने जारी केले आहे. अडकलेल्या पर्यटकांबाबत कुठलीही माहिती असल्यास यावर संपर्क साधण्यास सांगितले आहे. ...
Nashik News: काश्मीर खोऱ्यातील पहलगाम परिसरात पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या निषेधार्थ बुधवारी (दि.२३) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त केला. ...
नाशिक जिल्ह्यातून तीन विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून दिंडोरी येथील राजू वाघ हा युवक नक्षलवादी भागात सीमारेषेवर सीमा सुरक्षेची जबाबदारी सांभाळत असून यादरम्यानच त्याने परीक्षेची तयारीही केली आहे. त्यात गेल्या ४ वर्षांपासून सीमारेषेवर काम करताना त्यांन ...
समीर देशपांडे कोल्हापूर : राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील स्वयंपाकघरे आणि स्वच्छतागृहांचा दर्जा आता त्याच्या छायाचित्रांवरून समजणार आहे. यासाठी ... ...
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील भाटमवाडीमध्ये जुने भांडण, प्रेमविवाह व पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी पहाटे ... ...
फ्लाय ९१ या प्रवासी विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीकडून सोलापूर विमानतळ येथून २६ मे २०५ रोजी पासून सोलापूर ते गोवा प्रवासी विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. ...
आठरे यांच्या घरी रविवारी रात्री चोरट्यांनी शिरकाव केला. दरोडेखोरांनी तोंडावर रुमाल बांधून दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. घरातील सर्वांच्या तोंडावर दरोडेखोरांनी स्प्रे मारला. मात्र, हर्षदा या त्यातून वाचल्या. त्यांनी आरडाओरडा केल्याने दरोडेखोरांनी दाग ...
हे दोन्ही नेते एकत्र आले तर त्यांच्या दोन्ही पक्षाची शक्ती वाढेल ही भीती विरोधकांना सतावत आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे. ...
हे तरुण त्या घटनास्थळापासून अवघ्या पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर होते. तेथील वाहनचालक सुरक्षितपणे आम्हाला घेऊन आमच्या हॉटेलवर आला. त्यामुळे आम्ही वाचलो. ...
पत्नी आणि मुलगा पुढे जाण्यास तयार नसल्याने मीही त्यांच्यासोबत थांबलो. अन्यथा आमच्याही नावाने तिथे एक बुलेट निश्चितच होती, अशा शब्दांत पोलीस उपअधीक्षकांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. ...