लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Atul Parshuram BhagatMaharashtra Navnirman sena5096
Manohar Gajanan BhoirShiv Sena68839
Santosh Madhukar PatilBahujan Samaj Party1358
Adv. Rakesh Narayan PatilVanchit Bahujan Aaghadi1713
Vivek PatilPeasants And Workers Party of India61601
Madhukar Sudam KaduIndependent1581
Mahesh BaldiIndependent74549
Santosh Shankar BhagatIndependent1133

Maharashtra Assembly Election 2019 - News Uran

ज्येष्ठ साहित्यिक हरिभाऊ घरत यांचे निधन - Marathi News | Veteran writer Haribhau Gharat passed away | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ज्येष्ठ साहित्यिक हरिभाऊ घरत यांचे निधन

विशेष म्हणजे २०१८ साली त्यांच्याच गावी भेंडखळ येथे झालेल्या अखिल भारतीय आगरी साहित्य आणि विकास मंडळाच्या १८ व्या आगरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. ...

महिनाभरापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या ४७ कोटी खर्चाच्या उड्डाणपुलावर महिन्याभरातच खड्डे - Marathi News | Potholes within a month on the flyover costing 47 crores which was opened for traffic a month ago | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महिनाभरापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या ४७ कोटी खर्चाच्या उड्डाणपुलावर महिन्याभरातच खड्डे

या पुलाच्या कामाच्या दर्जा बाबत नागरिकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहेत.  ...

सिडको विरोधात जासई प्रकल्पग्रस्तांचा एल्गार : रेल्वेचे काम बंद पाडण्याचा इशारा - Marathi News | Elgar of Jasai project victims against CIDCO: Warning to stop railway work | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडको विरोधात जासई प्रकल्पग्रस्तांचा एल्गार : रेल्वेचे काम बंद पाडण्याचा इशारा

जासई मधील शेतकऱ्याना मागील २२ वर्षांपासून साडेबारा टक्के भूखंड न दिल्याने गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम बंद करण्यात आले होते. ...

भक्ष्यासाठी थेट घरात घुसलेल्या साडेचार फूट लांबीच्या घोरपडीची प्राणीमित्रांनी केली सुटका - Marathi News | A four-and-a-half-foot-long monitor lizard entered house for food, rescued by animal lovers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भक्ष्यासाठी थेट घरात घुसलेल्या साडेचार फूट लांबीच्या घोरपडीची प्राणीमित्रांनी केली सुटका

वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नैसर्गिक आवासात मुक्त केले. ...

ONGC तेलगळती विरोधात स्थानिक संतप्त; नागरिक, शेतकरी, मच्छीमारांचा मोर्चा - Marathi News | Angry locals, farmers, fishermen march against ONGC oil spill in uran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ONGC तेलगळती विरोधात स्थानिक संतप्त; नागरिक, शेतकरी, मच्छीमारांचा मोर्चा

घोषणाबाजी निषेध, निदर्शने  ...

६.५ किलोच्या भेकराला अजगराने गिळले; निसर्ग मित्रांनी मुक्त वातावरणात सोडले - Marathi News | A lamb weighing six and a half kilos was swallowed by a python | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :६.५ किलोच्या भेकराला अजगराने गिळले; निसर्ग मित्रांनी मुक्त वातावरणात सोडले

निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी अजगराची सुटका करून त्याला नैसर्गिक मुक्त वातावरणात सोडले.   ...

ओएनजीसी प्रकल्पात वारंवार तेल गळती! शेतकरी, मच्छीमार संतप्त; साफसफाईचे काम बंद पाडले  - Marathi News | Frequent oil spills at ONGC projects Farmers, fishermen angry Cleaning work stopped | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ओएनजीसी प्रकल्पात वारंवार तेल गळती! शेतकरी, मच्छीमार संतप्त; साफसफाईचे काम बंद पाडले 

ओएनजीसी प्रकल्पातील क्रूड ऑइलच्या साठवण टाकीला शुक्रवारी पहाटे गळती लागली. ...

१.५ कोटी कस्टम ड्युटी बुडवून आयात केलेले ९५ लाख किमतीचे इथेनॉल शुल्क विभागाकडून जप्त - Marathi News | Ethanol worth one and a half crores imported by evading customs duty seized by duty department | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :१.५ कोटी कस्टम ड्युटी बुडवून आयात केलेले ९५ लाख किमतीचे इथेनॉल शुल्क विभागाकडून जप्त

५८ हजार लिटर्सचा साठा जप्त ...